top of page
logo ddlpune png text copy.png

                आपल्यासाठी हवी असणारी एखादी वस्तू किंवा गोष्ट निवडणं,खरं तर एक कलाच आहे नाही का ? जी गोष्ट मनापासून करायला आपल्याला आवडते तीच स्वीकारण्या योग्य मानावी ! मग तो एखादा, सुंदर विचारहि असू शकतो.याच विचाराने प्रेरित होऊन,लहानांन पासून मोठ्या पर्यंत सर्वांना, सर्वार्थान उपयोगी होऊ शकेल असं काही ऑडीओ आणि व्हिडीओ माध्यमातून प्रकाशित आणि प्रसारित करण्याचा आम्ही नित्य प्रयत्न करीत असतो.

 

                मित्रांनो,वारसा किंवा परंपरे सारख्या गोष्टी नुसत्याच जपायच्या नसतात, किंवा त्यांचा पोकळ अभिमानही बाळगायचा नसतो.खरोखरच त्यांना आपलं धन मानून, त्यांच्यावर डोळस प्रेम करायचं असतं.संग्रहालयात बंद करून,धूळ वाऱ्यापासून परंपरेला वाचविता येईल खरं,पण आपल्या माणशी,आपल्या सांस्कृतिक व्यवहाराशी, तीचं नातच जुळल नाही, तर आपण मात्र 'वाचणार' नाही.

              खरं तर, साहित्य संगीत चित्रकला शिल्पकला लोक चित्रकला, किंवा अगदी अलीकडच्या काळातील प्रचलित अनेक दर्जेदार नाटक आणि चित्रपट हा सगळा आजवर आपल्याला लाभलेला, समृध्द आणि श्रीमंत असा वारसा आहे. चांगला माणूस होण्यासाठी म्हणून,आपल्याला या सगळ्यांच भान असणंहि गरजेच आहे.स्वतःला आणि इतरांना जाणून घेण्यासाठी,आवश्यक असणारी समज आपल्यात येण्याकरिता,माणसाची जीवसृष्टी कशी चहु अंगांनी घडावी लागते ! कारण तसं झाल तरच, माणूस म्हणून आपलं जगणं अधिक समंजस, शहाण आणि अधिकाधिक उदार होत जातं.याच आशयान प्रेरित होऊन दृक श्राव्य माध्यमाद्वारे सर्वोपयोगी ठरेल अश्या उपक्रमांची निर्मिती करून,ते सर्व व्हिडीओज ऑनलाईन मिडियातून प्रकाशित करून ते महाराष्ट्रभरातील रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचाविण्यासाठी प्रयत्न करणे एवढीच आमची प्रायोगिक भूमिका.

  • Facebook
  • YouTube
ddl.png
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book | Ep-1
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-2
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-5
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-6
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book | Ep-4
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-7
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-8
ddlpunepodcast | audio Web Series | Free audio book |  Ep-9
abc.png
ऐकू आनंदे हि ddl ची ऑडिओ मालिका आहे. या मालिकेद्वारे जगभरातील वाचक आणि श्रोते एकत्र जोडण्याचा ddlpune प्रयत्न करीत आहे. प्रचलित साहित्य तसेच नवकवींचे नवलेखकांचे साहित्य डिजिटल प्रकाशन आणि प्रसिद्धीसाठी निवडले जाते. जगभरातले ddlचे अभिवाचक 'ऐकूआनंदे' या साप्ताहिक मालिकेसाठी अभिवाचन करीत असतात.  
नवोदित कट्टा
'नवोदित कट्टा' ही व्हिडिओ मालिका नवोदित कवी- कवयित्री लेखक मित्रांसाठीआहे. महाराष्ट्र भरातील साहित्य प्रेमी रसिक वाचक प्रेक्षकांना नवकवी -लेखकांची आणि त्यांच्या लेखन शैलीची ओळख व्हावी यासाठी नवोदित कट्टा ही व्हिडिओ वेब सिरिज आहे. नवोदित कवी कवयीत्रीनी मुलाखतीतून स्वतः सादर केलेल्या कथा कवीता मुलाखतीसह प्रदर्शित केल्या जातात.अश्या कार्यक्रमाची निर्मिती ddlpune स्टुडिओत सुरू आहे.

All Videos

MY Life My Story- Swati Nidhekar

MY Life My Story- Swati Nidhekar
MY Life My Story- Swati Nidhekar

MY Life My Story- Swati Nidhekar

07:01
कविता-"ती घाबरत नाही"  I अभिवाचक :मृण्मयी नारद Mrunmayee Narad " I DDL "ऐकू आनंदे"

कविता-"ती घाबरत नाही" I अभिवाचक :मृण्मयी नारद Mrunmayee Narad " I DDL "ऐकू आनंदे"

02:39
#DDL Pune  DDL नवोदित कट्टा I स्वरचित कविता मृण्मयी नारद

#DDL Pune DDL नवोदित कट्टा I स्वरचित कविता मृण्मयी नारद

02:31
Hindi Kavita DDL Pune Navodit Katta  - नवोदित कट्टा

Hindi Kavita DDL Pune Navodit Katta - नवोदित कट्टा

02:35
तुमच्या विषयी सांगा

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Pinterest
  • Tumblr Social Icon
  • Instagram
bottom of page